Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

Lokshahi

By Devendra Fadnavis on November 15th, 2026
lokshahi-15-11-2026

मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रख्यात सद्गुरु आमच्या माता अमृतानंद बाई यांचा जीवन गौरव पुरस्काराने गौरव होतोय याचा मला अतिशय आनंद आहे, खरं तर या कार्यक्रमाचे निमंत्रण मलाही प्राप्त झाले होते, पण नेमकं आज गडचिरोलीमध्ये प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी यांचा भगवान बिरसा मुंडा जयंतीचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी असल्यामुळे मी आज प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलेलो नाही, पण या कार्यक्रमाला माझ्या निश्चित शुभेच्छा आहेतच, मराठी पत्रकार संघाने सुद्धा समाजातील सकारात्मक व्यक्तिमत्त्वांना सन्मानित करण्याची परंपरा जपली याचा मला आनंद आहे, गेल्यावेळी श्री श्री रविशंकर जी यांना हा पुरस्कार दिला, तेव्हा मी स्वतः उपस्थित होतो, पत्रकार सुद्धा आपली सामाजिक बांधिलकी जपत असे उपक्रम आयोजित करतात त्यांनाही माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा, धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on November 15, 2026

You may also like

news18-marathi-18-11-2026
Posted on November 18, 2026
"Nagpur News | सरपंचांना धमक्या, मुख्यमंत्र्यांची तात्काळ ऍक्शन, महिला ...
zee24taas-17-11-2026
Posted on November 17, 2026
"स्केटिंगपटू सृष्टीची विक्रमी कामगिरी, मुख्यमंत्री देवेंद्र ...
ndtv-16-11-2026-2
Posted on November 16, 2026
गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील नागरिकांसाठी ...
ndtv-16-11-2026
Posted on November 16, 2026
गडचिरोली जिल्ह्यातल्या क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी ...
tv9marathi-16-11-2026
Posted on November 16, 2026
पुणे - अजितदादांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यातून मुख्यमंत्री ...
tv9marathi-15-11-2026-5
Posted on November 15, 2026
नागपुरात साध्वी ऋतुंभरा यांच्या रामकथेचं आयोजन, 'कार्यक्रमाला ...
abpmajha-15-11-2026-2
Posted on November 15, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर, मुख्यमंत्री ...
tv9marathi-15-11-2026-4
Posted on November 15, 2026
'गडचिरोलीमध्ये ५ कोटी झाडं लावण्याचा संकल्प, मायनिंगसाठी थोडीफार झाडं ...
tv9marathi-15-11-2026-3
Posted on November 15, 2026
गडचिरोली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माध्यमांशी संवाद लाईव्ह-

Page 1 of 5