Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

Lokshahi

By Devendra Fadnavis on November 15th, 2026
lokshahi-15-11-2026

मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रख्यात सद्गुरु आमच्या माता अमृतानंद बाई यांचा जीवन गौरव पुरस्काराने गौरव होतोय याचा मला अतिशय आनंद आहे, खरं तर या कार्यक्रमाचे निमंत्रण मलाही प्राप्त झाले होते, पण नेमकं आज गडचिरोलीमध्ये प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी यांचा भगवान बिरसा मुंडा जयंतीचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी असल्यामुळे मी आज प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलेलो नाही, पण या कार्यक्रमाला माझ्या निश्चित शुभेच्छा आहेतच, मराठी पत्रकार संघाने सुद्धा समाजातील सकारात्मक व्यक्तिमत्त्वांना सन्मानित करण्याची परंपरा जपली याचा मला आनंद आहे, गेल्यावेळी श्री श्री रविशंकर जी यांना हा पुरस्कार दिला, तेव्हा मी स्वतः उपस्थित होतो, पत्रकार सुद्धा आपली सामाजिक बांधिलकी जपत असे उपक्रम आयोजित करतात त्यांनाही माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा, धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on November 15, 2026

You may also like

tv9marathi-10-11-2026
Posted on November 10, 2026
शेतकऱ्यांना दुष्काळातून सुखरूप बाहेर काढू, पाण्याचं नियोजन केलंय, ...
news18lokmat-9-11-2026
Posted on November 9, 2026
"Special Report Devendra Fadnavis News | शेतकऱ्यांसोबत जेवण, ...
news18marathi-8-11-2026
Posted on November 8, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातील लोहारी सावंगी गावात दौऱ्यावर, ...
tv9marathi-8-11-2026
Posted on November 8, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी, पंतप्रधान ...
jaimaharashtra-7-11-2026
Posted on November 7, 2026
नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोहारी सावंगा गावात, मुख्यमंत्री ...
tv9marathi-7-11-2026-2
Posted on November 7, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
tv9marathi-7-11-2026
Posted on November 7, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोहारी सावंगामध्ये दिवाळी सण साजरा करणार, ...
abpmajha-7-11-2026
Posted on November 7, 2026
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची लोहारी सावंगा गावात दिवाळी, ...
saamtv-7-11-2026
Posted on November 7, 2026
नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माध्यमांशी संवाद-

Page 3 of 5