Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

Lokshahi

By Devendra Fadnavis on November 15th, 2026
lokshahi-15-11-2026

मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रख्यात सद्गुरु आमच्या माता अमृतानंद बाई यांचा जीवन गौरव पुरस्काराने गौरव होतोय याचा मला अतिशय आनंद आहे, खरं तर या कार्यक्रमाचे निमंत्रण मलाही प्राप्त झाले होते, पण नेमकं आज गडचिरोलीमध्ये प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी यांचा भगवान बिरसा मुंडा जयंतीचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी असल्यामुळे मी आज प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलेलो नाही, पण या कार्यक्रमाला माझ्या निश्चित शुभेच्छा आहेतच, मराठी पत्रकार संघाने सुद्धा समाजातील सकारात्मक व्यक्तिमत्त्वांना सन्मानित करण्याची परंपरा जपली याचा मला आनंद आहे, गेल्यावेळी श्री श्री रविशंकर जी यांना हा पुरस्कार दिला, तेव्हा मी स्वतः उपस्थित होतो, पत्रकार सुद्धा आपली सामाजिक बांधिलकी जपत असे उपक्रम आयोजित करतात त्यांनाही माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा, धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on November 15, 2026

You may also like

tv9marathi-15-11-2026-2
Posted on November 15, 2026
Pune Run For Unity | CM Fadnavis | पुणेकरांना मॅरेथॉनआधी मुख्यमंत्री ...
tv9marathi-15-11-2026
Posted on November 15, 2026
गडचिरोली: गडचिरोली माओवादी मुक्त झालेला आहे, कंटेंट क्रियेटर्स सोशल ...
abpmajha-15-11-2026
Posted on November 15, 2026
गडचिरोलीत जनजातीय गौरव दिनाचा सोहळा, गडचिरोलीतून मुख्यमंत्री देवेंद्र ...
news18marathi-15-11-2026
Posted on November 15, 2026
सशस्त्र माओवादापेक्षा हा दीमागी माओवाद आहे हा अधिक खतरनाक आहे, कारण ...
news18marathi-14-11-2026
Posted on November 14, 2026
नागपुरात रामकथेचं आयोजन, विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय ...
tv9marathi-14-11-2026
Posted on November 14, 2026
नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माध्यमांशी संवाद-
abpmajha-12-11-2026
Posted on November 12, 2026
नागपूर - दत्ताजी मेघेंच्या स्मारकाचं अनावरण, मुख्यमंत्री देवेंद्र ...
tv9marathi-11-11-2026
Posted on November 11, 2026
Tv९ चे संपादक उमेश कुमावत यांचं नवं गाणं, जेनझी ला थिरकवणारं ur ...
tv9marathi-10-11-2026-2
Posted on November 10, 2026
बिष्णोई गँग असे काही नाही, टायगर श्रॉफ गोळीबारात सर्व आरोपींना अटक, ...

Page 2 of 5