जपान दौरा दुसरा दिवस

२०१५ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवल्याबद्दल कोयासन विद्यापीठाच्या अध्यक्षांनी महाराष्ट्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘Letter of Appreciation’ दिले.
महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारसारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय कार्याबद्दल कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट. कोयसन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळणारे देवेंद्र फडणवीस जी हे पहिले भारतीय.

DF Japan Day 2-1-4
DF Japan Day 2-1-3
DF Japan Day 2-1-2
DF Japan Day 2-1-1

वाकायामा राज्याचे राज्यपाल श्री. शुहेई किशिमोतो सॅन यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री गणरायाची मुर्ती भेट दिली.

22 August 2023 View Tweet

DF Japan Day 2-2-4
DF Japan Day 2-2-3
DF Japan Day 2-2-2
DF Japan Day 2-2-1

जपान येथील वाकायामा राज्याचे राज्यपाल श्री. शुहेई किशिमोतो सॅन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसाठी खास अस्सल जपानी जेवणाचा बेत केला होता.

22 August 2023View Tweet

DF Japan Day 2-3-5
DF Japan Day 2-3-4
DF Japan Day 2-3-3
DF Japan Day 2-3-2
DF Japan Day 2-3-1

कोयासन विद्यापीठाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘मानद डॉक्टरेट’ प्रदान करण्यात आली. कोयासन विद्यापीठाकडून उपाधी मिळणारे देवेंद्र फडणवीस जी हे पहिले भारतीय ठरले.

22 August 2023View Tweet

DF Japan Day 2-4-4
DF Japan Day 2-4-3
DF Japan Day 2-4-2
DF Japan Day 2-4-1

कोयासन विद्यापीठ येथील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले. देवेंद्र फडणवीस जी हे मुख्यमंत्री असताना 2015 साली त्यांच्याच हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते.

22 August 2023View Tweet

DF Japan Day 2-5-4
DF Japan Day 2-5-3
DF Japan Day 2-5-2
DF Japan Day 2-5-1

जपानचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जागृत ठेवणारे कोयासन येथील ‘Okunoin’ मंदिराला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.

22 August 2023View Tweet

DF Japan Day 2-6-4
DF Japan Day 2-6-3
DF Japan Day 2-6-2

क्योटो, कोयासन आणि वाकायामा येथील नियोजित कार्यक्रम झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कानसाई विमानतळावरून टोक्योच्या दिशेने मार्गस्थ झाले.

22 August 2023View Tweet

DF Japan Day 2-7-5
DF Japan Day 2-7-4
DF Japan Day 2-7-3
DF Japan Day 2-7-2
DF Japan Day 2-7-1

जपानमधील भारताचे राजदूत श्री. सिबी जॉर्ज जी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी भारतीय दुतावासामध्ये स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. यावेळी जपान येथे वास्तव्यास असलेल्या भारतीयांशी विविध विषयांवर चर्चा झाली.

22 August 2023View Tweet

Day 2: Doctorate To Friendly Dinner