जपान दौरा तिसरा दिवस

इस्ट जपान रेल्वे कंपनी, जेआर इस्टचे अध्यक्ष आणि सीईओ यूजी फुकासावा यांच्यासमवेत बैठक जपानचे बुलेट ट्रेनचे जाळे शिंकान्सेन नियंत्रण कक्षाला भेट. वंदे मातरम् आणि भारत माता की जयच्या घोषणांत चांद्रयान ३ च्या यशाचा भारतीयांसोबत आनंद साजरा केला.

DF Japan Day 3-1-4
DF Japan Day 3-1-3
DF Japan Day 3-1-2
DF Japan Day 3-1-1

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक इस्ट जपान रेल्वे कंपनी, जेआर इस्टचे अध्यक्ष आणि सीईओ यूजी फुकासावा यांच्या समवेत झाली. जपानचे माजी पंतप्रधान स्व.शिंझो ॲबे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भारतात बुलेट ट्रेनची पायाभरणी केली आणि भारत-जपान मैत्रीचा एक नवा अध्याय लिहिला गेला.

23 August 2023 View Tweet

DF Japan Day 3-2-4
DF Japan Day 3-2-2
DF Japan Day 3-2-1

जपानचे बुलेट ट्रेनचे जाळे शिंकान्सेन नियंत्रण कक्षाला भेट.

23 August 2023View Tweet

DF Japan Day 3-3-6
DF Japan Day 3-3-4
DF Japan Day 3-3-3
DF Japan Day 3-3-2
DF Japan Day 3-3-1
DF Japan Day 3-2-3

जपानचे लॅंड, पायाभूत सुविधा, वाहतूक उपमंत्री निशिदा शोजी यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. बुलेट ट्रेन स्थानकाबाहेर होणाऱ्या विकास प्रकल्पांना जायकाच्या माध्यमातून वित्तसहाय्य करण्याची तयारी त्यांनी दर्शविली.

23 August 2023View Tweet

DF Japan Day 3-4-10
DF Japan Day 3-4-9
DF Japan Day 3-4-8
DF Japan Day 3-4-7
DF Japan Day 3-4-6
DF Japan Day 3-4-5
DF Japan Day 3-4-4
DF Japan Day 3-4-3
DF Japan Day 3-4-2
DF Japan Day 3-4-1

जपानचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री टकागी केई यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. भारताने आर्थिक आणि विशेषतः ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

23 August 2023 View Tweet

DF Japan Day 3-5-4
DF Japan Day 3-5-3
DF Japan Day 3-5-2
DF Japan Day 3-5-1

जपानची महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनुकूलता !
जेट्रोचे अध्यक्ष नोरिहिको इशिगुरो यांची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. यावेळी कार्यकारी उपाध्यक्ष काझुया नाकाजो आणि संचालक मुनेनोरी मात्सुंगा हे ही उपस्थित होते. जपानमधील स्टार्टअपला मदत करतानाच भारतातील स्टार्टअपला मदत करण्याची तयारी त्यांनी दर्शविली.

23 August 2023View Tweet

DF Japan Day 3-6-4
DF Japan Day 3-6-3
DF Japan Day 3-6-2
DF Japan Day 3-6-1

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निप्पॅान लाईफ इन्शुरन्सचे संचालक मिनोरू किमुरा, महाव्यवस्थापक हिरोकी यामाऊचि, संदीप सिक्का यांच्याशी चर्चा केली. एमएमआरडीए जेव्हा निप्पॅान लाईफ इन्शुरन्सकडून निधी घेईल, तेव्हा त्याला राज्य सरकारची हमी असेल.

23 August 2023View Tweet

DF Japan Day 3-7-5
DF Japan Day 3-7-4
DF Japan Day 3-7-3
DF Japan Day 3-7-2
DF Japan Day 3-7-1

टोक्यो येथील भारतीय दूतावासात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भारतीयांशी संवाद साधला. जपानमधील भारतीयांनी अनेक दशकांपासून विविध क्षेत्रात योगदान दिले आहे.आज महाराष्ट्र भारताचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करीत असून देशातील सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत.

23 August 2023View Tweet

DF Japan Day 3-8-7
DF Japan Day 3-8-6
DF Japan Day 3-8-5
DF Japan Day 3-8-4
DF Japan Day 3-8-3
DF Japan Day 3-8-2
DF Japan Day 3-8-1

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या ऐतिहासिक अशा ‘चांद्रयान 3’ च्या लँडिंगचा क्षण जपानमधील भारतीयांसह साजरा केला. ‘वंदे मातरम्’ आणि’ भारत माता की जय’च्या घोषणांनी आज संपूर्ण जपान निनादले होते.

23 August 2023View Tweet

Day 3: Witnessing Wonders – From Shinkansen to Chandrayaan