Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

ABP Majha

By Devendra Fadnavis on April 23rd, 2022
abp-maza-23-4-2022-2

महाराष्ट्रातील घटना व्यवथित करणाऱ्या आहेत, भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले : आरोपी अटकेत नाही, मोहित भारतीय यांच्यावर हल्ला : साधा गुन्हा दाखल नाही, महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा : साधी दखल सुद्धा नाही, हनुमान चालिसा पठनाला राणा दाम्पत्य येतात तर : थेट अटक, इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार?, इतका द्वेष?, सत्तेचा इतका माज?, सरकारच करणार हिंसाचार एवढीच तुमची मदुर्मकी?, सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या पण, जनता सारे काही पाहते आहे ! निव्वळ लज्जास्पद, लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला? लोकशाहीचे गार्‍हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का?, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट

Posted on April 23, 2022

You may also like

tv9-marathi-8-4-2022
Posted on April 8, 2022
"विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांकडून शरद पवारांच्या घरावरील ...
abp-maza-6-4-2022-2
Posted on April 6, 2022
भारतीय जनता पक्षाचा ४२ वा वर्धापन दिन, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Live
abp-maza-6-4-2022
Posted on April 6, 2022
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा माध्यमांशी संवाद Live
tv-9-marathi-5-4-2022
Posted on April 5, 2022
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लाईव्ह
tv9-marathi-4-4-2022-2
Posted on April 4, 2022
2024 साली भाजपचं बहुमताचं सरकार येईल- देवेंद्र फडणवीस
tv9-marathi-4-4-2022
Posted on April 4, 2022
पंढरपूर ते वाराणसी आणि पुढे अयोध्येला संकल्पपूर्ती रथ घेऊन जाणाऱ्या ...
tv9-marathi-3-4-2022-3
Posted on April 3, 2022
नांदेडमधील कार्यक्रमातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Live
tv9-marathi-3-4-2022-2
Posted on April 3, 2022
नांदेड - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं अशोक चव्हाणांना प्रत्युत्तर
tv9-marathi-3-4-2022
Posted on April 3, 2022
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेवर टीका

Page 7 of 8