Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

ABP Majha

By Devendra Fadnavis on April 23rd, 2022
abp-maza-23-4-2022-2

महाराष्ट्रातील घटना व्यवथित करणाऱ्या आहेत, भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले : आरोपी अटकेत नाही, मोहित भारतीय यांच्यावर हल्ला : साधा गुन्हा दाखल नाही, महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा : साधी दखल सुद्धा नाही, हनुमान चालिसा पठनाला राणा दाम्पत्य येतात तर : थेट अटक, इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार?, इतका द्वेष?, सत्तेचा इतका माज?, सरकारच करणार हिंसाचार एवढीच तुमची मदुर्मकी?, सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या पण, जनता सारे काही पाहते आहे ! निव्वळ लज्जास्पद, लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला? लोकशाहीचे गार्‍हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का?, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट

Posted on April 23, 2022

You may also like

tv9marathi-16-4-2022
Posted on April 16, 2022
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लाईव्ह : तीन पक्ष एकत्रित आल्यामुळे ...
lokshahi-18-4-2022-2
Posted on April 15, 2022
मुंबई - उत्तर भारतीय संघ भवनमधील बाबू आर.एन.सिंह अतिथिगृहाचे विरोधी ...
news18lokmat-15-4-2022-2
Posted on April 15, 2022
भाजपच्या कार्यक्रमातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Live -
lokshahi-18-4-2022
Posted on April 15, 2022
मुंबई - उत्तर भारतीय संघ भवनमधील बाबू आर.एन.सिंह अतिथिगृह ...
news18lokmat-15-4-2022
Posted on April 15, 2022
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Live
news18lokmat-14-4-2022
Posted on April 14, 2022
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका, फडणवीसांनी 14 ...
zee24taas-14-4-2022
Posted on April 14, 2022
एक-दोन नव्हे 14 ट्विट; पवारांच्या दुटप्पी भूमिकेवर फडणवीसांचा 'ट्विटरबॉम्ब'
abp-maza-13-4-2022-2
Posted on April 13, 2022
लातूर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिकृती लोकार्पण सोहळा, विरोधी पक्षनेते ...
abp-maza-13-4-2022
Posted on April 13, 2022
सरकारच्या नकाश्यावर मराठवाडा आणि विदर्भ नाही, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

Page 5 of 8