Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

ABP Majha

By Devendra Fadnavis on April 23rd, 2022
abp-maza-23-4-2022-2

महाराष्ट्रातील घटना व्यवथित करणाऱ्या आहेत, भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले : आरोपी अटकेत नाही, मोहित भारतीय यांच्यावर हल्ला : साधा गुन्हा दाखल नाही, महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा : साधी दखल सुद्धा नाही, हनुमान चालिसा पठनाला राणा दाम्पत्य येतात तर : थेट अटक, इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार?, इतका द्वेष?, सत्तेचा इतका माज?, सरकारच करणार हिंसाचार एवढीच तुमची मदुर्मकी?, सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या पण, जनता सारे काही पाहते आहे ! निव्वळ लज्जास्पद, लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला? लोकशाहीचे गार्‍हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का?, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट

Posted on April 23, 2022

You may also like

tv9-marathi-3-4-2022-4
Posted on April 3, 2022
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, अशोक चव्हाण हे एक ...
tv9-marathi-2-4-2022
Posted on April 2, 2022
"राज ठाकरेंच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया"
tv9-marathi-1-4-2022
Posted on April 1, 2022
नागपूर - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Live

Page 8 of 8

whatsapp