Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

ABP Majha

By Devendra Fadnavis on August 15th, 2026
abpmajha-15-8-2026-2

Devendra Fadnavis Mumbai: ‘आपण जेव्हा २०१५ साली सीएम फेलोशिपचा प्रोग्राम सुरू केला, त्यावेळी काही संकल्पना आपल्या मनामध्ये होत्या, त्यातली प्रमुख संकल्पना अशी होती की सरकार आपल्या पद्धतीनं काम करतं, सरकारमध्ये अनेक उत्तम क्वालिफाईड अधिकारी देखील असतात, त्यातले अनेक अधिकारी तर अतिशय ट्रान्स्फरमेशनल काम करतात, हे सगळं जरी होत असलं तर देखील एका साच्यात काम करता करता अनेक वेळा आपल्या इमॅजिनेटिव्ह पॉवरवर, आपल्या क्रिएटिव्हिटीवर काही ना काही बंधन येतात, अनेक वेळा फाईलींमध्ये अडकल्यामुळे ग्राऊंडशी आपला जो टच आहे तो काही प्रमाणात कमी होतो, बरेच वेळा मानसिकता अशी तयार होते की आम्हाला सगळं माहिती आहे, नव्याने काही आता सांगण्याची आवश्यकता नाही आहे आणि मग त्यातनं एक कॉम्प्लिसनशी वाढते’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on August 15, 2026

You may also like

lokshahi-14-8-2026
Posted on August 14, 2026
रामदास आठवलेंच्या मंत्रीपदाला दहा वर्ष पूर्ण, मुख्यमंत्री देवेंद्र ...
zee24taas-14-8-2026
Posted on August 14, 2026
जालना- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माध्यमांशी संवाद-
tv9marathi-14-8-2026
Posted on August 14, 2026
छत्रपती संभाजीनगरात तिरंगा रॅलीचं आयोजन, तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री ...
abpmajha-14-8-2026-2
Posted on August 14, 2026
जालन्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस LIVE-
abpmajha-14-8-2026
Posted on August 14, 2026
जालना - रेशीम कोष बाजार पेठेच्या इमारतीचं उद्घाटन, मुख्यमंत्री ...
zee24taas-13-8-2026
Posted on August 13, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माध्यमांशी संवाद:
tv9marathi-13-8-2026
Posted on August 13, 2026
मुंबई - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण - परिसंवाद व कार्यशाळा, ...
tv9marathi-12-8-2026
Posted on August 12, 2026
भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती, २५ हजार सुरक्षित ...
zee24taas-12-8-2026
Posted on August 12, 2026
"घाटकोपर दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांकडून दखल, जखमींवर आवश्यक ते सर्व ...

Page 4 of 7