Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

ABP Majha

By Devendra Fadnavis on August 15th, 2026
abpmajha-15-8-2026-2

Devendra Fadnavis Mumbai: ‘आपण जेव्हा २०१५ साली सीएम फेलोशिपचा प्रोग्राम सुरू केला, त्यावेळी काही संकल्पना आपल्या मनामध्ये होत्या, त्यातली प्रमुख संकल्पना अशी होती की सरकार आपल्या पद्धतीनं काम करतं, सरकारमध्ये अनेक उत्तम क्वालिफाईड अधिकारी देखील असतात, त्यातले अनेक अधिकारी तर अतिशय ट्रान्स्फरमेशनल काम करतात, हे सगळं जरी होत असलं तर देखील एका साच्यात काम करता करता अनेक वेळा आपल्या इमॅजिनेटिव्ह पॉवरवर, आपल्या क्रिएटिव्हिटीवर काही ना काही बंधन येतात, अनेक वेळा फाईलींमध्ये अडकल्यामुळे ग्राऊंडशी आपला जो टच आहे तो काही प्रमाणात कमी होतो, बरेच वेळा मानसिकता अशी तयार होते की आम्हाला सगळं माहिती आहे, नव्याने काही आता सांगण्याची आवश्यकता नाही आहे आणि मग त्यातनं एक कॉम्प्लिसनशी वाढते’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on August 15, 2026

You may also like

abpmajha-9-8-2026
Posted on August 9, 2026
सांगली - आष्टामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live
tv9marathi-9-8-2026
Posted on August 9, 2026
कोल्हापूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाटील कुटुंबियांची ...
abpmajha-8-8-2026
Posted on August 8, 2026
Devendra Fadnavis on NAFA : 'अमेरिकेतील कॅलिफोर्नियात महाराष्ट्र ...
tv9marathi-8-8-2026
Posted on August 8, 2026
CM Devendra Fadnavis Speech | 'मैं सबसे पहले छत्रपति शिवाजी महाराज की ...
tv9marathi-7-8-2026
Posted on August 7, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा माध्यमांशी संवाद Live
lokshahi-7-8-2026
Posted on August 7, 2026
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बंगळुरुमध्ये ११ वे महाअधिवेशन, मुख्यमंत्री ...
saamtv-6-8-2026
Posted on August 6, 2026
नाराज GEN Z साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मास्टर प्लॅन! काय आहे ...
zee24taas-6-8-2026
Posted on August 6, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही रामायण सिनेमाची भुरळ, रामायण ऑस्कर ...
pudhari-6-8-2026
Posted on August 6, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा माध्यमांशी संवाद

Page 3 of 4