Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

ABP Majha

By Devendra Fadnavis on August 15th, 2026
abpmajha-15-8-2026-2

Devendra Fadnavis Mumbai: ‘आपण जेव्हा २०१५ साली सीएम फेलोशिपचा प्रोग्राम सुरू केला, त्यावेळी काही संकल्पना आपल्या मनामध्ये होत्या, त्यातली प्रमुख संकल्पना अशी होती की सरकार आपल्या पद्धतीनं काम करतं, सरकारमध्ये अनेक उत्तम क्वालिफाईड अधिकारी देखील असतात, त्यातले अनेक अधिकारी तर अतिशय ट्रान्स्फरमेशनल काम करतात, हे सगळं जरी होत असलं तर देखील एका साच्यात काम करता करता अनेक वेळा आपल्या इमॅजिनेटिव्ह पॉवरवर, आपल्या क्रिएटिव्हिटीवर काही ना काही बंधन येतात, अनेक वेळा फाईलींमध्ये अडकल्यामुळे ग्राऊंडशी आपला जो टच आहे तो काही प्रमाणात कमी होतो, बरेच वेळा मानसिकता अशी तयार होते की आम्हाला सगळं माहिती आहे, नव्याने काही आता सांगण्याची आवश्यकता नाही आहे आणि मग त्यातनं एक कॉम्प्लिसनशी वाढते’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on August 15, 2026

You may also like

jaimaharashtra-25-8-2026
Posted on August 25, 2026
शिर्डी - सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाची समाप्ती, मुख्यमंत्री ...
abpmajha-24-8-2026-2
Posted on August 24, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live
abpmajha-24-8-2026
Posted on August 24, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live
jaimaharashtra-23-8-2026
Posted on August 23, 2026
भुलेश्वरमधील झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ...
tv9marathi-23-8-2026-2
Posted on August 23, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा माध्यमांशी संवाद-
tv9marathi-23-8-2026
Posted on August 23, 2026
Devendra Fadnavis interact with Gen Z | नागपुर: मुख्यमंत्री देवेंद्र ...
abpmajha-22-8-2026
Posted on August 22, 2026
नवी मुंबईतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह:
saamtv-22-8-2026
Posted on August 22, 2026
नवी मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माध्यमांशी संवाद-
abpmajha-20-8-2026-2
Posted on August 20, 2026
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अंबाझरी तलावाची पाहणी

Page 2 of 7