Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

ABP Majha

By Devendra Fadnavis on August 15th, 2026
abpmajha-15-8-2026-2

Devendra Fadnavis Mumbai: ‘आपण जेव्हा २०१५ साली सीएम फेलोशिपचा प्रोग्राम सुरू केला, त्यावेळी काही संकल्पना आपल्या मनामध्ये होत्या, त्यातली प्रमुख संकल्पना अशी होती की सरकार आपल्या पद्धतीनं काम करतं, सरकारमध्ये अनेक उत्तम क्वालिफाईड अधिकारी देखील असतात, त्यातले अनेक अधिकारी तर अतिशय ट्रान्स्फरमेशनल काम करतात, हे सगळं जरी होत असलं तर देखील एका साच्यात काम करता करता अनेक वेळा आपल्या इमॅजिनेटिव्ह पॉवरवर, आपल्या क्रिएटिव्हिटीवर काही ना काही बंधन येतात, अनेक वेळा फाईलींमध्ये अडकल्यामुळे ग्राऊंडशी आपला जो टच आहे तो काही प्रमाणात कमी होतो, बरेच वेळा मानसिकता अशी तयार होते की आम्हाला सगळं माहिती आहे, नव्याने काही आता सांगण्याची आवश्यकता नाही आहे आणि मग त्यातनं एक कॉम्प्लिसनशी वाढते’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on August 15, 2026

You may also like

abpmajha-31-8-2026
Posted on August 31, 2026
पुण्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक, बैठकीमधून मुख्यमंत्री ...
tv9marathi-30-8-2026
Posted on August 30, 2026
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा माध्यमांशी संवाद
tv9marathi-29-8-2026
Posted on August 29, 2026
नेपाळमधून सुखरुप बाहेर पडलेल्या भारतीयांचा मुख्यमंत्री देवेंद्र ...
tv9marathi-28-8-2026
Posted on August 28, 2026
नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माध्यमांशी संवाद-
abpmajha-28-8-2026
Posted on August 28, 2026
नाशिक- 'सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम'चे उद्घाटन, मुख्यमंत्री देवेंद्र ...
news18marathi-28-8-2026
Posted on August 28, 2026
नाशिक- दिंडोरीत कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या ...
news18marathi-27-8-2026
Posted on August 27, 2026
नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संवाद, ...
tv9marathi-27-8-2026
Posted on August 27, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा माध्यमांशी संवाद Live
abpmajha-25-8-2026
Posted on August 25, 2026
मुंबई- वरळीत 'प्रो गोविंदा लीग २०२६ सीझन ४'चे उद्घाटन, मुख्यमंत्री ...

Page 1 of 7