‘आज मला अतिशय आनंद आहे की यवतमाळमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने मी आपल्यामध्ये उपस्थित आहे, संविधानाने सांगितलं की तुमच्याकरता कुठलं सरकार काम करेल हे निवडण्याची जबाबदारी तुमची आहे, देशाच्या लोकसभेमध्ये कोणाला निवडून प्रधानमंत्री करायचं याच मत तुम्ही देता, राज्यामध्ये कुठला पक्ष निवडून मुख्यमंत्री करायचं याच मत तुम्ही देता, शहरामध्येही कोणाला शहराचा नगराध्यक्ष करायचं याचाही निर्णय तुम्हीच करता, लोकशाहीमध्ये तुमच्या मताचं महत्व अत्यंत मोठं आहे’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
