Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

TV9 Marathi

By Devendra Fadnavis on November 22nd, 2026
tv9marathi-22-11-2026

भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुतेंचं निधन, रामराव वडकुतेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ट्विट करत श्रद्धांजली अर्पण, ‘भाजपचे राज्यसभा सदस्य आणि जेष्ठ नेते रामराव वडकुते यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे, त्यांच्या निधनाने एक सालस आणि साधे व्यक्तिमत्व राजकारणातून हरपले, हिंगोली जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर त्यांची अनेक जबाबदाऱ्या भाजपामध्ये सांभाळल्या, धनगर समाजासाठी मोठे काम त्यांनी केले’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on November 22, 2026

You may also like

lokshahi-3-11-2026
Posted on November 3, 2026
पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस संकुलाचं भूमिपूजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live
zee24taas-3-11-2026
Posted on November 3, 2026
पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा माध्यमांशी संवाद
abpmajha-3-11-2026
Posted on November 3, 2026
पुण्यातील शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचं उद्घाटन, मुख्यमंत्री देवेंद्र ...
saamtv-2-11-2026
Posted on November 2, 2026
महायुतीची 'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ' पदयात्रा, मुख्यमंत्री देवेंद्र ...
tv9marathi-1-11-2026
Posted on November 1, 2026
छत्रपती संभाजीनगर- 'प्रौढ प्रताप पुरंदर' या ऐतिहासिक महानाट्य ...
news18marathi-1-11-2026
Posted on November 1, 2026
ठाणे - भाजपच्या 'लोकतंत्र बचाव पदयात्रे'तून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live

Page 6 of 6