Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

TV9 Marathi

By Devendra Fadnavis on November 22nd, 2026
tv9marathi-22-11-2026

भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुतेंचं निधन, रामराव वडकुतेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ट्विट करत श्रद्धांजली अर्पण, ‘भाजपचे राज्यसभा सदस्य आणि जेष्ठ नेते रामराव वडकुते यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे, त्यांच्या निधनाने एक सालस आणि साधे व्यक्तिमत्व राजकारणातून हरपले, हिंगोली जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर त्यांची अनेक जबाबदाऱ्या भाजपामध्ये सांभाळल्या, धनगर समाजासाठी मोठे काम त्यांनी केले’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on November 22, 2026

You may also like

news18marathi-26-11-2026
Posted on November 26, 2026
मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 18 वर्षे पूर्ण, मुख्यमंत्री, ...
tv9marathi-25-11-2026
Posted on November 25, 2026
मुंबईत तिसरी जागतिक महापौर परिषद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ...
ndtv-24-11-2026
Posted on November 24, 2026
मुंबई विद्यापीठात पुस्तकांचं 'महाकुंभ', ४००हून अधिक प्रकाशकांची लाखो ...
tv9marathi-24-11-2026-2
Posted on November 24, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा माध्यमांशी संवाद
tv9marathi-24-11-2026
Posted on November 24, 2026
नागपूरच्या कामठीत 'ड्रॅगन पॅलेस टेम्पल'चा वर्धापन दिन, मुख्यमंत्री ...
tv9marathi-23-11-2026
Posted on November 23, 2026
परभणी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून भाजपचे ज्येष्ठ नेते रामराव ...
abpmajha-22-11-2026
Posted on November 22, 2026
उल्हासनगर- HSNC बोर्डाच्या नूतन महाविद्यालय इमारतीचे उद्घाटन, ...
lokshahi-21-11-2026-3
Posted on November 21, 2026
मुंबई - गेटवे ऑफ इंडिया, 'ग्लोबल पीस ऑनर्स २०२६', मुख्यमंत्री देवेंद्र ...
lokshahi-21-11-2026-2
Posted on November 21, 2026
ग्लोबल पीस ऑनर्स 2026, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस exclusive-

Page 1 of 6