Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

TV9 Marathi

By Devendra Fadnavis on September 30th, 2026
tv9marathi-30-9-2026

Devendra Fadnavis | मुंबई: ‘लहानपणी बालगणेश आपल्याला आवडतो, मोठं झाल्यावर सार्वजनिक गणेशोत्सवात जो उत्साह आपल्याला पाहायला मिळतो, तो उत्साह, सामाजिक अभिसरण, समाजाचा एकोपा आणि ऊर्जा या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वाना आनंद देऊन जातात, आपला हा बाप्पाचा उत्सव जागतिक झाला पाहिजे, हा उत्सव जागतिक वारसाही झाला पाहिजे यासाठी सांस्कृतिक विभाग, मंत्री आशिष शेलारजी यांनी जो पुढाकार घेतला आणि आष्टीकरांनी जी संकल्पना मांडली हा जो प्लॅटफॉर्म तयार होत आहे, मिलियन अँड बिलियन ऑफ स्टोरी असा प्लॅटफॉर्म तयार होईल, माझे बाप्पा मला कसे वाटतात हे देखील पाहायला मिळेल, बाप्पांचे स्वरूप पाहायला मिळतील, बाप्पाच्या संबंधित अनेक गोष्टींचा अनुभव घेता येईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on September 30, 2026

You may also like

saamtv-3-9-2026
Posted on September 3, 2026
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माध्यमांशी संवाद:
abpmajha-3-9-2026
Posted on September 3, 2026
विकासाचं व्हिजन मुख्यमंत्र्यांच्या नजरेतून, माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये ...
tv9marathi-1-9-2026
Posted on September 1, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अण्णा हजारेंची भेट घेतली, सध्या अण्णा ...
pudhari-1-9-2026
Posted on September 1, 2026
पुढारी न्यूजच्या महासमिटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत संवाद-

Page 8 of 8