Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

TV9 Marathi

By Devendra Fadnavis on September 30th, 2026
tv9marathi-30-9-2026

Devendra Fadnavis | मुंबई: ‘लहानपणी बालगणेश आपल्याला आवडतो, मोठं झाल्यावर सार्वजनिक गणेशोत्सवात जो उत्साह आपल्याला पाहायला मिळतो, तो उत्साह, सामाजिक अभिसरण, समाजाचा एकोपा आणि ऊर्जा या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वाना आनंद देऊन जातात, आपला हा बाप्पाचा उत्सव जागतिक झाला पाहिजे, हा उत्सव जागतिक वारसाही झाला पाहिजे यासाठी सांस्कृतिक विभाग, मंत्री आशिष शेलारजी यांनी जो पुढाकार घेतला आणि आष्टीकरांनी जी संकल्पना मांडली हा जो प्लॅटफॉर्म तयार होत आहे, मिलियन अँड बिलियन ऑफ स्टोरी असा प्लॅटफॉर्म तयार होईल, माझे बाप्पा मला कसे वाटतात हे देखील पाहायला मिळेल, बाप्पांचे स्वरूप पाहायला मिळतील, बाप्पाच्या संबंधित अनेक गोष्टींचा अनुभव घेता येईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on September 30, 2026

You may also like

tv9marathi-30-9-2026-2
Posted on September 30, 2026
द गव्हर्नन्स चॅलेंज' स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान, ...
news18marathi-29-9-2026
Posted on September 29, 2026
'प्रहार द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम' सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा, ...
republic-29-9-2026
Posted on September 29, 2026
Republic Summit: Turning Challenge Into Opportunity: मुख्यमंत्री ...
tv9marathi-29-9-2026
Posted on September 29, 2026
मुंबई - पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभचे उदघाटन, मुख्यमंत्री ...
abpmajha-23-9-2026
Posted on September 29, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा माध्यमांशी संवाद
tv9marathi-27-9-2026
Posted on September 27, 2026
Devendra Fadnavis | 'जाती-पाती पेक्षा माणसाची उन्नती हा विचार रविदास ...
abpmajha-27-9-2026
Posted on September 27, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद Live
tv9marathi-25-9-2026
Posted on September 25, 2026
गिरगाव चौपाटीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
news18lokmat-25-9-2026
Posted on September 25, 2026
मुंबईतले मोठमोठे गणपती विसर्जनासाठी गिरगावात, विसर्जनासाठी गिरगाव ...

Page 1 of 8