Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

TV 9 Marathi

By Devendra Fadnavis on December 25th, 2021
tv9-marathi-25-12-2021-2

मुंबई: इंधन दरवाढीवरून माविआची आंदोलने बेगडी, कालपर्यंत जे इंधन दरवाढीविरोधात सायकल मोर्चा काढत होते त्यांनी स्वतःच्या सरकार विरोधात सायकल मोर्चे काढले पाहिजे, महाराष्ट्र सारखं पुरोगामी म्हणवणारं राष्ट्र एक नवा पैसे कमी करायला तयार नाही, बाजूच्या राज्यांपेक्षा १५ रुपये अधिक देऊन पेट्रोल डिझरलं घ्यावं लागतंय, ही अतिशय खेदजनक बाब आहे, इंधन दरकपातीसाठी सरकारने पुनर्विचार केला पाहिजे, अन्यथा अधिवेशनानंतर आंदोलन करणार, इंधन दरवाढीवरून देवेंद्र फडणवीस आक्रमक

Posted on December 25, 2021

You may also like

abp-maza-28-12-2021-2
Posted on December 28, 2021
नवी मुंबईतील डान्सबारचं स्टिंग सभागृहात गाजलं, माझाच्या बातमीची ...
abp-maza-28-12-2021
Posted on December 28, 2021
भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या अटकेविषयी विरोधीपक्ष नेते देवेंद्र ...
tv9-marathi-27-12-2021-4
Posted on December 27, 2021
मविआ सरकारमधील निधी वाटपावरुन देवेंद्र फडणवीसांची टीका
tv9-marathi-27-12-2021-3
Posted on December 27, 2021
विधानसभा - अमरावतीतील हिंसाचारावरुन विरोधक आक्रमक, विरोधी पक्षनेते ...
tv9-marathi-27-12-2021-2
Posted on December 27, 2021
विधानसभा - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Live
tv9-marathi-26-12-2021-2
Posted on December 27, 2021
म्याव म्याव' प्रकरणावरुन विधानसभेतून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लाईव्ह
tv9-marathi-27-12-2021
Posted on December 27, 2021
विधानसभा - आमदार गोपीचंद पडळकरांवरील हल्ल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते ...
tv9-marathi-26-12-2021
Posted on December 26, 2021
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Live टीव्ही ९ मराठी
mumbai-tak-25-12-2021
Posted on December 25, 2021
देवेंद्र फडणवीसांनी दुरुस्त केली शिवसेना आमदार सुहास कांदेंची चूक

Page 2 of 10