Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

TV 9 Marathi

By Devendra Fadnavis on December 25th, 2021
tv9-marathi-25-12-2021-2

मुंबई: इंधन दरवाढीवरून माविआची आंदोलने बेगडी, कालपर्यंत जे इंधन दरवाढीविरोधात सायकल मोर्चा काढत होते त्यांनी स्वतःच्या सरकार विरोधात सायकल मोर्चे काढले पाहिजे, महाराष्ट्र सारखं पुरोगामी म्हणवणारं राष्ट्र एक नवा पैसे कमी करायला तयार नाही, बाजूच्या राज्यांपेक्षा १५ रुपये अधिक देऊन पेट्रोल डिझरलं घ्यावं लागतंय, ही अतिशय खेदजनक बाब आहे, इंधन दरकपातीसाठी सरकारने पुनर्विचार केला पाहिजे, अन्यथा अधिवेशनानंतर आंदोलन करणार, इंधन दरवाढीवरून देवेंद्र फडणवीस आक्रमक

Posted on December 25, 2021

You may also like

news-18-lokmat-3-12-2021
Posted on December 3, 2021
भाजपनं शक्ती प्रदर्शन करायचं ठरवलं तर पुण्यातील सर्व मैदानं कमी पडतील ...
lokshahi-3-12-2021
Posted on December 3, 2021
देवेंद्र फडणवीसांनी पुरवला बालहट्ट; चिमुकलीला व्हिडिओ कॉल करून दिल्या ...
tv-9-3-12-2021
Posted on December 3, 2021
पुणे येथे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस भाजप कार्यालय उद्घाटन ...
tv-9-marathi-3-12-2021
Posted on December 3, 2021
पुणे येथे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
tv-9-marathi-2-12-2021
Posted on December 2, 2021
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी ...

Page 10 of 10