Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

News 18 Marathi

By Devendra Fadnavis on November 15th, 2026
news18marathi-15-11-2026

सशस्त्र माओवादापेक्षा हा दीमागी माओवाद आहे हा अधिक खतरनाक आहे, कारण त्यांना देशाचं संविधान नाकारणारी पिढीही तयार करायची आहे, असं त्यांचं उद्दिष्ट आहे, देशाच्या व्यवस्थांना उध्वस्त करणारी पिढी तयार करायची आहे, त्याच्यामुळे त्यांच्याशी लढताना आमच्या संविधानाच्या अंतर्गत आम्हाला लढावं लागले, आमचं संविधानचं देशाच्या प्रत्येक नागरिकाला कसं न्याय देऊ शकतं हे प्रतिपादित करावं लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात माओवाद विरोधात लढाई सुरु केली होती, त्यात सर्वप्रथम गडचिरोली आणि महाराष्ट्राने सफलता मिळवली, संपूर्ण देशाला आम्ही सशस्त्र माओवादापासून मुक्त केलंय, पोलिसांनी जे काम केलं ते कौतुकास्पद आहे, आता जे दीमागी नक्षल आहे जे देशाच्या संविधानाला नाकारत आहेत, देशाच्या संविधानाच्या विरोधात युवकांना भडकवत आहेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on November 15, 2026

You may also like

jaimaharashtra-6-11-2026
Posted on November 6, 2026
मुंबई - आश्रय योजना कर्मचारी निवासस्थानांच्या चाव्यांचे वितरण, ...
tv9marathi-5-11-2026
Posted on November 5, 2026
नागपूरमध्ये पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा, मी लवकर रिटायर होणार नाही, ...
abpmajha-4-11-2026
Posted on November 4, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण ...
tv9marathi-4-11-2026
Posted on November 4, 2026
'मेक इन महाराष्ट्र मर्सिडीज बेन्झ' तयार होणार, मर्सिडिज बेन्झ जीएलसी ...
tv9marathi-3-11-2026
Posted on November 3, 2026
"CM Fadnavis Speech | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेळाडूंच्या ...
ndtvmarathi-3-11-2026
Posted on November 3, 2026
पुणे मेट्रो ३ मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास, शिवाजीनगर ...
lokshahi-3-11-2026
Posted on November 3, 2026
पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस संकुलाचं भूमिपूजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live
zee24taas-3-11-2026
Posted on November 3, 2026
पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा माध्यमांशी संवाद
abpmajha-3-11-2026
Posted on November 3, 2026
पुण्यातील शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचं उद्घाटन, मुख्यमंत्री देवेंद्र ...

Page 4 of 5