Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

Jai Maharashtra

By Devendra Fadnavis on June 9th, 2026
jaimaharashtra-9-6-2026

आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पिंपळेश्वर महादेवाच्या एका संघर्षाला आज विराम मिळालेला आहे, महादेव भक्तांचा विजय झालेला आहे, त्याबद्दल सर्व महादेव भक्तांचं मनापासून अभिनंदन करतो, आमचं सगळ्याचं अभिनंदन केलं, रवींद्र चव्हाण साहेबांचं देखील अभिनंदन केलं कारण या सगळ्याच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे होते, पण मी एक गोष्ट मानणाऱ्यांपैकी आहे, आम्ही निमित्त मात्र आहोत, जे महादेवाला करायचं आहे ते महादेव करवतात, त्यामुळे याचं सगळं श्रेय हे महादेवाला आहे, आमच्या सगळ्याच्या वतीने मी महादेवाचे आभार मानतो हे पुण्य कर्म करण्याकरता श्री महादेवांनी आमची निवड केली आणि आमच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून हे कार्य त्यांनी करवलं – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on June 9, 2026

You may also like

lokshahi-14-6-2026
Posted on June 14, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नॉर्थ कोस्टल रोडची पाहणी, वर्सोवा ते ...
tv9marathi-13-6-2026
Posted on June 13, 2026
भीमाशंकर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
tv9marathi-12-6-2026
Posted on June 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद Live
tv9marathi-11-6-2026-2
Posted on June 11, 2026
नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोड मॅप सादर, ...
tv9marathi-11-6-2026
Posted on June 11, 2026
नवी मुंबईत 'नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी' उभारणार, 250 एकर क्षेत्रावर ...
zee24taas-10-6-2026
Posted on June 10, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, ...
abpmajha-10-6-2026-2
Posted on June 10, 2026
लातूरच्या शेतकऱ्याच्या मदतीला धावले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
abpmajha-10-6-2026
Posted on June 10, 2026
दिल्लीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
saamtv-9-6-2026
Posted on June 9, 2026
अशोक उईके यांना धन्यवाद देईन कि त्यांनी बलिदान दिनाचा कार्यक्रम ...

Page 5 of 7