Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

ABP Majha

By Devendra Fadnavis on July 26th, 2026
abpmajha-26-7-2026

Devendra Fadnavis | नागपूर स्किल सेंटर उद्घाटन सोहळा, ‘आज एका अतिशय सुंदर अशा या सेंटरच औपचारिक उद्घाटन करण्याची संधी आम्हाला मिळाली, एआयडी आणि टाटाच्या माध्यमातन वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य विकसित करण्याकरता हे सेंटर या ठिकाणी सुरू झालं, आज आम्हालाही या ठिकाणी भेट देण्याची संधी मिळाली, काही विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची संधी मिळाली आणि मी निश्चितपणे सांगू शकतो की आज ज्या प्रकारचं कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधन आपल्याला हवंय, ज्या प्रकारच मानव संसाधन उद्योगाला आणि विविध क्षेत्राला हवंय ते घडवण्याचं उत्तम काम हे या सेंटरच्या माध्यमातून सुरू आहे’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on July 26, 2026

You may also like

tv9marathi-26-7-2026
Posted on July 26, 2026
CM Devendra Fadnavis Speech : 'नागपूरमध्ये संदीपजींच्या नेतृत्वात ...
lokshahi-26-7-2026
Posted on July 26, 2026
नागपूरमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माध्यमांशी संवाद:
pudhari-25-7-2026-2
Posted on July 25, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीमातेची सपत्नीक ...
abpmajha-25-7-2026-2
Posted on July 25, 2026
पंढरपूर - आळंदी संस्थानच्या भक्त निवासाचं भूमिपूजन, मुख्यमंत्र्यांच्या ...
zee24taas-25-7-2026
Posted on July 25, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक पंढरपुरात, विठुरायाच्या नामामध्ये ...
abpmajha-25-7-2026
Posted on July 25, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा माध्यमांशी संवाद
pudhari-25-7-2026
Posted on July 25, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live
tv9marathi-24-7-2026-2
Posted on July 24, 2026
सर्वांना कल्पना आहे की वारीची परंपरा अत्यंत जुनी, प्राचीन आणि ...
saamtv-24-7-2026-2
Posted on July 24, 2026
पंढरपूरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माध्यमांशी संवाद:

Page 2 of 7