Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

ABP Majha

By Devendra Fadnavis on July 26th, 2026
abpmajha-26-7-2026

Devendra Fadnavis | नागपूर स्किल सेंटर उद्घाटन सोहळा, ‘आज एका अतिशय सुंदर अशा या सेंटरच औपचारिक उद्घाटन करण्याची संधी आम्हाला मिळाली, एआयडी आणि टाटाच्या माध्यमातन वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य विकसित करण्याकरता हे सेंटर या ठिकाणी सुरू झालं, आज आम्हालाही या ठिकाणी भेट देण्याची संधी मिळाली, काही विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची संधी मिळाली आणि मी निश्चितपणे सांगू शकतो की आज ज्या प्रकारचं कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधन आपल्याला हवंय, ज्या प्रकारच मानव संसाधन उद्योगाला आणि विविध क्षेत्राला हवंय ते घडवण्याचं उत्तम काम हे या सेंटरच्या माध्यमातून सुरू आहे’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on July 26, 2026

You may also like

saamtv-31-7-2026
Posted on July 31, 2026
भिवंडीत धोकादायक इमारत कोसळली, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
news18lokmat-31-7-2026
Posted on July 31, 2026
अण्णाभाऊ साठे संशोधन संस्था प्रकल्पाचं भूमिपूजन, मुख्यमंत्री देवेंद्र ...
saamtv-30-7-2026
Posted on July 30, 2026
गडचिरोलीतील पावसाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला आढावा
tv9marathi-30-7-2026
Posted on July 30, 2026
ड्रग्ज फ्री मुंबई' अभियान राज्यभर राबवणार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या ...
lokshahi-30-7-2026
Posted on July 29, 2026
पालघरमधील पूर नियंत्रणासाठी साठवण तलावांची निर्मिती, मुख्यमंत्री ...
news18lokmat-28-7-2026
Posted on July 28, 2026
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा, राज्य शासनाचा ...
lokshahi-27-7-2026
Posted on July 27, 2026
कोल्हापूर, सांगली पुरावर तोडगा काढण्यासाठी मोठा निर्णय, तब्बल 3200 ...
tv9marathi-27-7-2026
Posted on July 27, 2026
लोकभवनात कारगिल विजय दिवसाचे आयोजन, कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित ...
tv9marathi-26-7-2026-2
Posted on July 26, 2026
Nagpur | Devendra Fadnavis | 'आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की बऱ्याच ...

Page 1 of 7