[ctu_ultimate_oxi id=”2″]

दक्षिण-पश्चिम नागपुरातील विकासकामे

  • रस्ते आणि कंपाऊंडचे डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण,
  • गजानन नगर, भगवान नगर, जयप्रकाश नगर, ठाकरे लेआउट, धंतोली, कॉंग्रेस नगर, कॉस्मोपॉलिटन सोसायटी, लक्ष्मी नगर, वर्मा लेआउट, डागा लेआउट, शास्त्री लेआउट, सुरेंद्र नगर, एलआयसी कॉलनी, जयवंत नगर, फुलमती ठाकूर लेआउट आणि पवनभूमी क्षेत्र येथील क्रीडांगण, बाग, मंदिरे आणि नाल्यांवर भिंतीचे बांधकाम.
  • वर्धा रस्ता आणि जैताला टी-पॉईंटला जोडणार्‍या लंडन स्ट्रीटचे काँक्रिटीकरण आणि विकास.
  • उत्तर अंबाझरी रस्ता आणि महाराजबाग प्राणिसंग्रहालयादरम्यान रस्ता रुंदीकरण.
  • अंबाझरी रस्ता आणि महाराजबाग प्राणिसंग्रहालयाला जोडणार्‍या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम.
  • हुडकेश्वरमध्ये राजापेठ आणि पिपला फाटा दरम्यान अतिवृष्टीमुळे साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नाला टाकणे.
  • तेलंगीपुरा, मट्टीपुरा, सिरसपेठ, गादीखमा, नंदाजी नगर, शिवाजी नगर, आणि खीरुलालवाडी येथे ग्रीन जिम्स.