Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे:

By Devendra Fadnavis on February 26th, 2023
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

मुंबई, 26 फेब्रुवारी

CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis addressed press conference on eve of Maharashtra Budget Session 2023.

Ministers Sudhir Mungantiwar, Gulabrao Patil, Dadaji Bhuse, MLA Adv. Ashish Shelar also present for the press conference.

It is after 3 long years that a 4 week long Assembly Session is being taken. Decisions of public interest will be taken in this Session. 3 bills are pending & 7 new bills are proposed.We expect that opposition must support passing of #Lokpal bill.:DCM Devendra Fadnavis

4 आठवड्याचे हे अधिवेशन किमान 3 वर्षांनी होत आहे. लोकहिताचे निर्णय या अधिवेशनात घेतले जातील. 3विधेयके प्रलंबित आहेत आणि 7नवीन प्रस्तावित आहेत.लोकपाल कायदा पारित करण्यासाठी विरोधकांनी मदत करावी,अशी आमची अपेक्षा आहे: देवेंद्र फडणवीस

Opposition might’ve already kept their reactions of Budget ready but I urge them to at least read the budget first and then they can give those pre-typed reactions : DCM #DevendraFadnavis taunts the opposition parties

अर्थसंकल्पावरील विरोधकांची प्रतिक्रिया तयार असेलच. पण त्यांनी आधी अर्थसंकल्प वाचावा आणि नंतर तीच प्रतिक्रिया दिली तरी चालेल :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Rahul Gandhi again insulted #VeerSawarkar ji today. It’s #SmrutiDin of #VeerSavarkar ji. Last time it was your compulsion to stay in power with MVA but today ? That Sena should come clean and clarify what is his party’s stand.: DCM #DevendraFadnavis

राहुल गांधी यांनी आज पुन्हा वीर सावरकर यांचा अपमान केला. आज वीर सावरकर यांचा स्मृतिदिन आहे, तेव्हा तर सत्ता टिकविणे ही तुमची मजबुरी होती. आज त्यांच्या सेनेची भूमिका काय हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राजेंद्र तुकाराम चव्हाण,रा. झाडीबोरगाव, बार्शी,सोलापूर यांनी 512 किलो कांदा विक्रीस आणला होता. चिंगडी फकडी मालाला ₹100 ते 150 भाव,तर चांगल्या कांद्याचे ₹500 ते 1400 असा भाव. राजेंद्र चव्हाण यांनी आणलेला कांदा छोटा असल्याने ₹100 भाव. त्यामुळे त्यांना ₹512 मिळाले: उपमुख्यमंत्री

त्या बाजार समितीत संगणकीय प्रणाली. त्यामुळे संगणकीय प्रणालीत फीड केल्यानुसार, चेक निघाला. 24 फेब्रुवारी रोजी संबंधित व्यवहार करणार्‍या सूर्या ट्रेडिंग फर्मचा आडत परवाना निलंबित करण्यात आला आहे: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Rajendra Tukaram Chavhan (ZadiBorgaon village,Barshi,Solapur) had brought 512 kg onion to sell. The rate was ₹100 to 150 for small onions & for good onions, ₹500 to ₹1400. Since Rajendra got smaller onions,he got ₹100 rate. That’s why he got total ₹512:DCM #DevendraFadnavis

There’s a computerised system in that APMC. Since such info was fed in the system, that cheque got released out. License of one Surya Trading Firm who is responsible for this incidence has been suspended on 24th Feb, 2023: DCM #DevendraFadnavis

संजय राऊत यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे. मूळ घटना सामनाच्या उपसंपादकांनी सांगितली आहे. सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

In 2.5 years during MVA Govt, only ₹6000 crore assistance to farmers were given. And now in our tenure, in just 8 months ₹12,000 crore has been disbursed already. : DCM #DevendraFadnavis

महाविकास आघाडीच्या काळात 2.5 वर्षात केवळ शेतकऱ्यांना मदतीपोटी केवळ 6000 कोटी रुपये दिले गेले. आता केवळ 8 महिन्यात शेतकऱ्यांना 12,000 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्याकाळी केलेली छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवची घोषणा आम्हाला पूर्ण करता आली, याचा आम्हाला अतिशय आनंद आहे: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

It is our honour and we are very happy that we could bring to reality HinduHrudaySamrat Balasaheb Thackeray’s announcement of Chhatrapati SambhajiNagar and Dharashiv. : DCM

(माहितीसाठी भाषणाची लिंक: https://www.youtube.com/live/3SDnuBSbZko?feature=share )