Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

असा आहे महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना!

By Devendra Fadnavis on March 8th, 2022
press-release-feature-image

press release

*- सरकारी वकिलांमार्फत चालणारे सूडाचे षडयंत्र *

– अशी मॅनेज केली जाते प्रत्येक बाब, पंच, साक्षीदार, पुरावेही प्लांट केले जातात.

– भाजपाच्या नेत्यांविरोधातील षडयंत्रात मविआचे अनेक नेते सहभागी

– संजय पांडे सर्व काही करतील, त्याच बोलीवर त्यांना आणले आहे.

– जयंत पाटील यांच्याशी कॉल/संजय राऊतांची अपॉईंटमेंट/अनिल गोटेंची बैठक आणि इतरही बरेचकाही

– देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडले प्रवीण चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशन