Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

Zee 24 Taas

By Devendra Fadnavis on August 12th, 2026
zee24taas-12-8-2026

“घाटकोपर दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांकडून दखल, जखमींवर आवश्यक ते सर्व उपचार करण्याचे निर्देश, मृत नागरिकांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली घाटकोपर येथील साकीनाका गौसिया चाळ परिसरात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराचा काही भाग खचून घरांवर दरड कोसळली आणि काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट”

Posted on August 12, 2026

You may also like

zee24taas-4-8-2026
Posted on August 4, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा माध्यमांशी संवाद Live
tv9marathi-2-8-2026
Posted on August 2, 2026
'मुझे एस बात कि बहुत खुशी है की रामदेव बाबा युनिव्हर्सिटी में एक बहुत ...
tv9marathi-1-8-2026
Posted on August 1, 2026
Mumbai | CM Devendra fadnavis | 'अण्णाभाऊ साठे यांचं आंतरराष्ट्रीय ...
abpmajha-1-8-2026
Posted on August 1, 2026
पुणे: लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रम, कार्यक्रमातून ...

Page 4 of 4