Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

TV9 Marathi

By Devendra Fadnavis on August 9th, 2026
tv9marathi-9-8-2026-2

CM Devendra Fadnavis Speech | छत्रपती शाहू महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, ‘कागलमध्ये कार्यक्रम करायचा तर एकीकडे मुश्रीफ साहेबांचा फोर्स येतो आणि दुसरीकडे समरजित राजेंचा फोर्स येतो, त्यामुळे हे दोघेही हा कार्यक्रम कधी करताय कधी करताय आज तो कार्यक्रम याठिकाणी झाला, मला अतिशय आनंद आहे की अनेक वर्ष संघर्ष झाल्यानंतर अर्थात तो राजकीय संघर्ष होता वैयक्तिक नव्हता, पण मुश्रीफ साहेब आणि समरजित राजे हे एकत्रित आले आणि भविष्याची वाटचालही त्यांनी एकत्रित करायचं ठरवलं ही आनंदाची गोष्ट आहे’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on August 9, 2026

You may also like

zee24taas-13-8-2026
Posted on August 13, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माध्यमांशी संवाद:
tv9marathi-13-8-2026
Posted on August 13, 2026
मुंबई - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण - परिसंवाद व कार्यशाळा, ...
tv9marathi-12-8-2026
Posted on August 12, 2026
भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती, २५ हजार सुरक्षित ...
zee24taas-12-8-2026
Posted on August 12, 2026
"घाटकोपर दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांकडून दखल, जखमींवर आवश्यक ते सर्व ...
news18marathi-12-8-2026
Posted on August 12, 2026
संत सावता महाराज संजीवनी समाधी सोहळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ...
lokshahi-11-8-2026
Posted on August 11, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा माध्यमांशी संवाद लाईव्ह-
abpmajha-11-8-2026
Posted on August 11, 2026
कोल्हापूर दौऱ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शाळेला भेट, ...
abpmajha-10-8-2026
Posted on August 10, 2026
मुंबईच्या वरळीमध्ये भाजपची 'तिरंगा रॅली' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live
lokshahi-10-8-2026
Posted on August 10, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा माध्यमांशी संवाद

Page 2 of 4