Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

TV9 Marathi

By Devendra Fadnavis on July 26th, 2026
tv9marathi-26-7-2026-2

Nagpur | Devendra Fadnavis | ‘आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या हिरवळीवर कार्यक्रमामध्ये येण्याची संधी मिळाली, आमच्याही अनेक आठवणी या हिरवळीशी जुडलेल्या आहेत, आमचे जे स्वच्छता दूत आहेत, आमचे जे सफाई कर्मी आहेत यांचा अनेक वर्षांचा जो प्रलंबित प्रश्न होता आज तो सोडवून ४७६ आमच्या स्वच्छता दूतांना याठिकाणी आज थेट नियुक्ती पत्र देण्याचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on July 26, 2026

You may also like

abpmajha-1-7-2026
Posted on July 1, 2026
विधानपरिषद - सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती पदी निवड, मुख्यमंत्री ...

Page 7 of 7