Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

TV9 Marathi

By Devendra Fadnavis on June 29th, 2026
tv9marathi-29-6-2026-2

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्यमेव जयते फार्मर कप २०२६चा शुभारंभ, ‘हा फार्मर कप आपला आहे याला पूर्णपणे ओनरशिप दिली, अनेक वेळा आमच्या सरकारी विभागांचं मत असं असतं की जे कोणीतरी करतंय ते आमचं नाही आहे, त्यामुळे इथे मात्र तसं नव्हतं, इथे कदाचित अमीरजी तुमच्या लक्षात आलं असेल काही ठिकाणी तुमच्याही पेक्षा जास्त याची चिंता ही आमच्या कृषी विभागाने, आमच्या उमेदच्या लोकांनी केली, ही जी काही ओनरशिप आज सरकारने देखील दिलेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे, या सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी या सर्वांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on June 29, 2026

You may also like

tv9marathi-28-6-2026
Posted on June 28, 2026
मुख्यमंत्र्यांकडून वाढवण बंदराच्या कामाचा आढावा, मुख्यमंत्री देवेंद्र ...
jaimaharashtra-28-6-2026
Posted on June 28, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघर दौऱ्यावर, मुख्य्यमंत्री देवेंद्र ...
tv9marathi-26-6-2026
Posted on June 26, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live
saamtv-26-6-2026
Posted on June 26, 2026
सारथी संस्थेतून यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, पुण्यातून ...
news18lokmat-25-6-2026
Posted on June 25, 2026
नाशिकच्या श्रेयांका कुलकर्णीची उल्लेख कामगिरी, ५ मिनिटात रामरक्षा ...
tv9marathi-25-6-2026
Posted on June 25, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
lokshahi-24-6-2026
Posted on June 24, 2026
नाशिक धर्मांतर प्रकरणी विधानपरिषदेत चर्चाम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live
saamtv-24-6-2026
Posted on June 24, 2026
विधानपरिषद - वीज प्रश्नावर विधानपरिषदेत चर्चा, मुख्यमंत्री देवेंद्र ...
lokshahi-23-6-2026
Posted on June 23, 2026
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, मुख्यमंत्री देवेंद्र ...

Page 2 of 7