Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

TV9 Marathi

By Devendra Fadnavis on May 25th, 2026
tv9marathi-25-5-2026

रायगडच्या आंबेनळी घाटात झालेल्या भीषण जीप अपघातावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट, ‘८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, ८ मित्र फिरायला गेले असता त्यांचे वाहन दरीत १५०० फूट खाली कोसळले, त्यामुळे मृतदेह वेगवगेळ्या ठिकाणी आहेत, जिल्हा प्रशासनाची तातडीने मदत व बचावकार्य प्रारंभ केले असून प्रत्येकी ७ जणांची पथके तयार केली आहेत’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted on May 25, 2026

You may also like

tv9marathi-8-5-2026-2
Posted on May 8, 2026
पोस्ट ऑफिस उद्घाटनाच्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ...
tv9marathi-8-5-2026
Posted on May 8, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह-
abpmajha-6-5-2026
Posted on May 6, 2026
कुंभउद्योग संगम, जिल्हा गुंतवणूक समिटचा शुभारंभ, मुख्यमंत्री देवेंद्र ...
tv9marathi-4-5-2026
Posted on May 4, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live
abpmajha-3-5-2026
Posted on May 3, 2026
नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माध्यमांशी संवाद-
news18marathi-2-5-2026
Posted on May 2, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा माध्यमांशी संवाद
tv9marathi-1-5-2026
Posted on May 1, 2026
मिसिंग लिंक लोकार्पण कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live
saamtv-1-5-2026
Posted on May 1, 2026
महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्राला संबोधन
abpmajha-1-5-2026
Posted on May 1, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन, महापौर रितू ...

Page 5 of 5