Devendra Fadnavis Speech | ‘सिन्नरवासियांनो पहिल्यांदाच तुमच्या समोर भाजप पूर्ण ताकदीने कमळाचं चिन्ह घेऊन मैदानात उतरली आहे, जे लोकं भाजपचा डीएनए विचारतात त्यांना एकच उत्तर देतो, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात जात ही आमची, पाहा चाळून पाने आमच्या इतिहासाची, आमचा डीएनए छत्रपती शिवाजी महाराज आहे, आमचा डीएनए विचारायची कोणी हिंमत करू नका’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
