Devendra Fadnavis Speech | ‘आळंदीला आल्यानंतर सर्वांत पहिली ओढ ही माऊलींच्या दर्शनाची असते, आज एकादशी, गीता जयंती आहे आणि गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून मी हा निर्णय केला की लोकांना त्रास देऊन आपण दर्शन घेण्यापेक्षा आपल्याला दर्शनाकरता पुन्हा याठिकाणी येता येईल, याठिकाणहूनच माऊलींचं दर्शन घेतो माऊलींच स्वरूप असलेल्या आपल्या सगळ्यांचं देखील दर्शन घेतो, आपल्या सगळ्यांना नमन करतो’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
