Devendra Fadnavis Speech : ‘सगळ्यांनीच मंत्रिमंडळामध्ये एकमताने हा निर्णय केला की राजगड कारखान्याला ४६७ कोटी रुपये दिले पाहिजेत, येत्या अधिवेशनामध्ये भोरच्या MIDCची बैठक लावतो, त्याचे प्रश्न सोडवतो, एकदा जमीन ठरली आपण ती घेतली की तुम्हाला आजच मी प्रॉमिस करतो त्यातला एक इंचही मी रिकामा राहू देणार नाही, पुणे जिल्ह्यामध्ये MIDCच करावी लागते उद्योग ऍटोमॅटिक येतात’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
