Devendra Fadnavis UNCUT | ‘मी कोणावर टीका-टिपण्णी करण्याकरता आलो नाही, मी कोणाला शिव्या-शाप द्यायला आलो नाही, मी एक निश्चित कार्यक्रम घेऊन आलो आहे, देशामध्ये आणि महाराष्ट्रमध्ये शहर विकासाची एक निश्चित योजना-ब्ल्यूप्रिंट आम्ही तयार केलेली आहे, शहरं कशी असली पाहिजेत या संदर्भातल्या संकल्पना आम्ही तयार केलेल्या आहेत, संकल्पना अस्तित्वात आणण्याकरता या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
