Devendra Fadnavis Speech | ‘आपल्या संस्कृतीला रुजवण्याचं काम शांतिगिरी महाराज करत आहेत, आपल्यापैकी सर्वांनाच शांतिगिरी महाराजांचा आशीर्वाद सातत्याने प्राप्त होतोय, आम्हालाही त्यांचा आशीर्वाद प्राप्त आहे, ही सर्व आमची धर्माचार्य मंडळी धर्माधिष्ठित अशाप्रकारच्या समाजाचा निर्माण करतात, म्हणूनच खऱ्या अर्थानं आपल्या भारत देशामध्ये आपण सातत्यानं प्रगती करत असतो’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
