Devendra Fadnavis Press | आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे कि सरपंच संवाद क्युसीआयने तयार केलेला प्लॅटफॉम जो देशभरात सरपंचाचा हक्काचा प्लॅटफार्म आहे, २३ हजार सरपंच या प्लॅटफार्म फॉर्मवर जोडलेले आहेत, ग्रामविकासाशिवाय आपल्या राज्याचा आणि देशाचा विकास होऊ शकत नाही, महात्मा गांधींपासून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत प्रत्येकाने ग्रामविकासाचं एक व्हिजन दिल आहे एक दृष्टी दिली आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
