दिल्ली- शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान, राम सुतारांचे पुत्र अनिल सुतार यांनी पुरस्काराबाबत आभार मानले, प्रकृती अस्वस्थ असल्याने राम सुतार यांच्यावर उपचार सुरू-


