Devendra Fadnavis Speech | मला वाटतं ही निवडणूक सभा नाही तर विजयी सभा आहे, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात म्हणजे विजय पक्का आहे, मी मुंबईतून आलोय, आणि नुकतंच ३ लाख बिहारींसोबत मुंबईच्या चौपाटीवर छठी मैय्याची पूजा केली, मोदीजींचं सर्वाधिक प्रेम बिहारवर आहे, मोदीजींच्या मनात भार आणि बिहारच्या मनात मोदीजी आहेत, एनडीए सरकारमध्ये मोदींच्या आशीर्वादाने बिहारला कोणी थांबवू शकत नाही, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात बिहार आघाडीचं राज्य बनेल, बिहार पुढे जाणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
