मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाचा आढावा, औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी ६ विभागीय समित्यांची स्थापन, राज्यातील ईज ऑफ डुईंग बिझिनेससंदर्भातही आढावा घेण्यात आला, ‘जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


