पुणे ग्रँड टोअर’ आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकलिंग इव्हेंट आज पुण्यात आयोजित केला आहे, या लोगो, मॅस्कॉट आणि जर्सीचे लाँच नुकतंच आपण केलं आहे, पुण्याचं प्रशासन आणि ऑर्गनाईज टीमचं अभिनंदन करतो, केवळ एक इव्हेंट नसून अनेक ध्येय, अनेक लक्ष हे आपल्याला निश्चितपणे साध्य करता येतील, सरकार म्हणून निश्चितपणे याचा पाठपुरावा केला पाहिजे, इव्हेंटला आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालं याचा मला आनंद आहे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


