‘सामान्य माणसाच्या सुख-दुःखात त्याच्या सोबत राहणारे शिवाजीराव होते, जनतेचा माणूस या जिल्ह्यातला आपल्यातून अचानक निघून गेलाय, त्यांच्या कुटुंबावर तर हा आघात आहेच पण भाजपा परिवार किंवा सगळे त्यांचे मतदार, मतदार संघातील नागरिक या सगळ्यांवरच एक प्रकारचा आघात आहे, शिवाजीराव कर्डीले यांच्या जाण्याने तयार झालेली पोकळी भरुन काढणं अशक्य’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस