सोलापूर | सुधाकरपंत परिचारक यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण | Devendra Fadnavis Speech | ‘आज मला अतिशय समाधान आहे की मोठ्या मालकांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्तानं याठिकाणी येण्याची संधी मला मिळाली, मोठ्या मालकांसोबत विधानसभेतही काम करण्याची संधी मला मिळाली, दीर्घकाळ त्यांचं मार्गदर्शन घेण्याची संधीपण मला मिळाली, समाजामध्ये अशा प्रकारचे निस्पृह नेते हे आपल्याला फार कमी वेळा बघायला मिळतात’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
