‘आपण अनुकंपा तत्व आणि यासोबत MPSC अशा दोन्हीच्या मिळून जवळपास १० हजारांपेक्षा जास्त अशा प्रकारचे नियुक्ती पत्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत आहोत, ज्यावेळी आम्ही हे नवीन सरकार तयार केलं त्यावेळी आम्ही हा निर्णय घेतला की आपल्याला आपलं प्रशासन हे अधिक बळकट केलं पाहिजे, आपल्या सरकारमध्ये पूर्ण पारदर्शकपणे नियुक्ती होतेय’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
