Devendra Fadnavis | छत्रपती संभाजीनगरच्या २०५० सालापर्यंतचा विचार करून पाणीपुरवठा योजना सुरु केली होती, १८०० कोटींच्या योजनेला मान्यता दिली, लोकप्रतिनिधींनी सांगितली जो हिस्सा महापालिकेला द्यायचा तो पालिकेकडे नाही, आपण दुसरा ऑर्डर काढला कि महापालिकेचा हिस्सा महाराष्ट्र शासनच भरेल, छत्रपती संभाजीनगर ‘मनोफॅक्टर हब’ म्हणून उदयास येतंय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस