‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे जे विविध खंड महाराष्ट्र शासनाकडून आपण प्रकाशित करतो आहोत, त्यापैकी खंड क्रमांक ५, ६ आणि ७ याच प्रकाशन नुकतंच आपण केलेलं आहे, अण्णाभाऊ साठे कदाचित एकमेव असे साहित्यिक असतील की जगातल्या २२ भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचा अनुवाद झालेला आहे’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस