‘आज आपल्या सर्वांकरताच हा अतिशय अभिमानाचा दिवस आहे, आपल्या छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे, आपल्या राजाच कार्य हे नेहमीच वैश्विक होतं तरीदेखील वैश्विक संस्थेनेही त्याच्या वैश्विकतेला मान्यता देणं हेही अत्यंत महत्वाचं पाऊल आहे असं मी समजतो’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस