Maharashtra Chamber of Commerce, Industry & Agricultureच्या नूतनीकृत मुख्यालयाचं उद्घाटन आणि शताब्दी समारोह कार्यक्रम, ‘आज एका अशा संस्थेच्या शताब्दीपूर्ती करता आम्ही आलो आहोत की ज्या संस्थेनी देशामध्ये उद्योगाच्या, व्यापाराच्या आणि शेतीच्या क्षेत्रात एक प्रकारे नवीन उद्यमी तयार करण्याची मुहूर्तमेढ ठेवली, उद्योगाचं आणि व्यापाराच भारतीयकरण झालं पाहिजे अशा प्रकारच्या हेतूनं १०० वर्षांपूर्वी सुरू झालेली संस्था आज अतिशय गौरवाने याठिकाणी उभी आहे’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस