MPSCअध्यक्षांविरोधात कारवाईसाठी समिती गठीत करण्याची विनंती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यपाल जिष्णूदेव वर्मांकडे शिफारस, आजी-माजी अध्यक्ष, सदस्यांविरोधात समिती गठीत करण्याची विनंती, ३ महिन्यात अहवाल मागवून निष्कर्षांच्या आधारे कारवाई करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
