Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

TV 9 Marathi

By Devendra Fadnavis on June 24th, 2023
tv9marathi-24-6-2023

उपमुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे ! ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.

Posted on June 24, 2023

You may also like

abpmajha-30-6-2023
Posted on June 30, 2023
औरंगाबाद- गंगापूरमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह:
tv9marathi-29-6-2023-2
Posted on June 29, 2023
२०२४च्या शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र ...
tv9marathi-29_6-2023
Posted on June 29, 2023
'लोकसभेच्या मिशन-४५ साठी आक्रमक व्हा', उपमुख्यमंत्री देवेंद्र ...
tv9marathi-29-6-2023
Posted on June 28, 2023
मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय
lokshahi-27-6-2023
Posted on June 27, 2023
पवारांनी बेईमानी केली असं मी म्हणालो नाही - देवेंद्र फडणवीस
lokshahi-26-6-2023
Posted on June 26, 2023
पवारांनी बेईमानी केली असं मी म्हणालो नाही - देवेंद्र फडणवीस
tv9marathi-25-6-2023-2
Posted on June 25, 2023
'परिवारवादी पार्टी म्हटलं तर ठाकरेंना झोंबलं, आधी मुख्यमंत्र्यांच्या ...
tv9marathi-25-6-2023
Posted on June 25, 2023
चंद्रपूरातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह:
lokshahi-25-6-2023
Posted on June 25, 2023
नागपुरात भाजपचं संपर्क से समर्थन अभियान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

Page 1 of 9